Inspiring Tales of Panchtantra (पंचतंत्रातील प्रेरक कथा)

75.00

In stock

Free shipping On all orders above Rs 600/-

  • We are available 10/5
  • Need help? contact us, Call us on: +91-9716244500
Guaranteed Safe Checkout

The stories of Panchtantra are very old. They were originally written in Sanskrit. They are a collection of short stories which are not only interesting to read, but also the best guide to instil moral values among children. Every story imparts a moral value. That is why they are read with great interest by readers of all age groups.
The word Panchtantra is a combination of two words: ‘pancha’ means ‘five’ and ‘tantra’ means ‘practice’ or principles of conduct. So, Panchtantra depicts nitishastra (wise conduct of life) through stories mainly of animals which children love to read.
We are presenting a collection of interesting tales from Panchtantra with colourful illustrations. We hope our young readers would enjoy reading these stories.

पंचतंत्रातीलगोष्टी खूप जुन्या आहेत. मुळात त्या संस्कृतमध्ये लिहिलेल्या आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी फक्त वाचण्यासाठी मजेदार नसून लहान मुलांसाठी नैतिक शिक्षण देणाऱ्या आहेत. प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवण नक्कीच देते. त्यामुळे सर्व वयोगटातीललोक या गोष्टी आवडीने वाचतात. ‘पंचतंत्र’ हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘पंच’ म्हणजे पाच आणि तंत्र म्हणजे आचरणाचे नियम. पंचतंत्र प्रामुख्याने पशु-पक्षांच्या गोष्टींचे नीतीशास्त्र असून लहान मुलांना ते खूप आवडते. इथे आम्ही रंगीत चित्रांसह या मालिकेतीलकथा सादर करीत आहोत. लहान मुलांना त्या नक्कीच आवडतील, अशी आम्हाला आशा आहे.

Inspiring Tales of Panchtantra (पंचतंत्रातील प्रेरक कथा)-0

Additional information

Author

Partibha Kasturya

ISBN

9789352617074

Pages

32

Format

Paperback

Language

English, Marathi

Publisher

Diamond Books

ISBN 10

935261707X